Disclaimer

अस्वीकरण (Disclaimer)

आमचे अटी व नियमांचे पान येथे वाचा

डिस्क्लेमर / Disclaimer (kridavishwa.in)

‘क्रीडाविश्व’ ( https://kridavishwa.in ) या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. या ब्लॉगवरील कोणतीही माहिती किंवा सामग्री वापरण्यापूर्वी कृपया खालील डिस्क्लेमर (अस्वीकरण) काळजीपूर्वक वाचावे.

Thank you for visiting ‘Kridavishwa’ ( https://kridavishwa.in ). Please read this Disclaimer carefully before using any information or content available on this blog.

१. माहितीचे स्वरूप आणि वैयक्तिक मते / 1. Nature of Information and Personal Opinions

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती, बातम्या, लेख आणि चालू घडामोडींवरील विश्लेषण हे केवळ माहिती, शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. हा ओपिनियन जर्नलिझम प्रकारातील ब्लॉग असल्याने, येथील बहुतांश सामग्री ही लेखकाची वैयक्तिक मते, भाष्य आणि विश्लेषण आहे, याला अंतिम अधिकृत किंवा कायदेशीर सत्य मानू नये. ब्लॉगवरील ‘शॉर्ट बाइट्स’ (Short Bytes) अंतर्गत प्रकाशित होणारी माहिती ही केवळ ताज्या घडामोडी आणि तत्काळ अपडेट्स (Quick Updates) देण्याच्या हेतूनेच दिली जाते. हा सविस्तर विश्लेषणाचा भाग नाही

The information, news, articles, and analyses published on this website are for informational, educational, and awareness purposes only. As this is an Opinion Journalism blog, most of the content represents the personal views, commentary, and analysis of the author and should not be treated as absolute or legally binding facts. The information published under ‘Short Bytes’ on this blog is provided solely for the purpose of delivering recent events and quick updates. It is not a part of detailed analysis.

२. अचूकतेची कोणतीही हमी नाही / 2. No Guarantee of Accuracy

आम्ही माहिती गोळा करताना आणि विविध संदर्भ (उदा. वृत्तपत्रे, अधिकृत संकेतस्थळे, सोशल मीडिया) वापरताना पूर्ण काळजी घेतो. तरीही, या ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या अचूकतेबद्दल, पूर्णतेबद्दल, वेळेबद्दल किंवा विश्वसनीयतेबद्दल आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही कायदेशीर हमी देत नाही. वाचकांनी कोणत्याही माहितीवर विसंबून राहण्यापूर्वी स्वतःच्या पातळीवर त्याची खात्री करून घ्यावी.

While we take utmost care to gather information from reliable sources (such as newspapers, official websites, and social media), we make no representations or warranties of any kind, express or implied, about the accuracy, completeness, timeliness, or reliability of the content. Any reliance you place on such information is strictly at your own risk.

३. कायदेशीर जबाबदारीचे अस्वीकरण / 3. Limitation of Legal Liability

या ब्लॉगवरील माहितीचा वापर केल्यामुळे, किंवा येथील सामग्रीच्या (Content) चुकीच्या अर्थामुळे किंवा गैरसमजामुळे वाचकाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे काही नुकसान (आर्थिक, मानसिक किंवा तांत्रिक) होईल, त्याला हा ब्लॉग, त्याची टीम किंवा त्याचे मालक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत.

In no event shall this blog, its team, or its owners be liable for any direct, indirect, incidental, or consequential loss or damage (financial, mental, or technical) arising from the use, misunderstanding, or misinterpretation of the content on this website.

४. मोफत डाऊनलोड सामग्री आणि वापराचे धोरण / 4. Free Download Material and Usage Policy

  • केवळ वैयक्तिक वापर: ‘kridavishwa.in’ द्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले सर्व साहित्य (चित्रे, चलचित्रे, सुविचार अथवा संगीत प्रकारातील घटक) केवळ वाचकांच्या माहितीसाठी आणि वैयक्तिक मनोरंजनासाठी मोफत उपलब्ध आहे.
  • व्यावसायिक वापरास सक्त मनाई: सदर मोफत साहित्याचा कोणत्याही व्यावसायिक हेतूने वापर करणे, त्याचा पुनःविक्रय (Resale) करणे अथवा त्याद्वारे नफा कमावण्याचा प्रयत्न करणे कायद्याविरुद्ध आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार ब्लॉग प्रशासनाकडे सुरक्षित राहील.
  • Personal Use Only: All materials available for download on ‘kridavishwa.in’ (including images, videos, quotes, or audio elements) are provided free of cost solely for the readers’ information and personal entertainment.
  • Commercial Use Prohibited: Any commercial utilization, resale, or monetization of these free materials is strictly prohibited. In case of any violation, the blog administration reserves the full right to take appropriate legal action depending on the severity of the breach.

५. बाह्य लिंक्स (External Links Disclaimer) / 5. External Links Disclaimer

संदर्भ किंवा वाचकांच्या सोयीसाठी आमच्या ब्लॉगवर इतर बाह्य वेबसाइट्स किंवा सोशल मीडियाच्या लिंक्स असू शकतात. त्या बाह्य वेबसाइट्सवरील मजकुरावर, प्रायव्हसी पॉलिसीवर किंवा त्यांच्या सुरक्षिततेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्या बाह्य लिंक्सच्या वापराने होणाऱ्या कोणत्याही नुकसानीची जबाबदारी ‘kridavishwa.in’ प्रशासनाची असणार नाही.

For reference or reader convenience, our blog may contain links to external websites or social media platforms. We have no control over the nature, content, privacy policies, or availability of those external sites. The inclusion of any links does not imply a recommendation or endorsement of the views expressed within them.

६. तृतीय-पक्ष जाहिराती आणि लॉगिन सर्व्हिसेस / 6. Third-Party Ads and Login Services

आमच्या ब्लॉगवर वाचकांच्या सुविधेसाठी ‘गुगल सोशल लॉगिन’ वापरले जाते तसेच भविष्यात जाहिरातींसाठी ‘गुगल ॲडसेन्स’ (Google AdSense) चा वापर केला जाऊ शकतो. या थर्ड-पार्टी सर्व्हिसेस स्वतःच्या कुकीज वापरून डेटा गोळा करू शकतात. या तृतीय-पक्ष साधनांच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे किंवा कुकीजमुळे युझरच्या उपकरणाला किंवा डेटाला कोणतीही समस्या आल्यास आमचा ब्लॉग त्याला जबाबदार नसेल.

Our blog utilizes ‘Google Social Login’ for user convenience and may use ‘Google AdSense’ for advertising in the future. These third-party services may use cookies to collect data. We are not responsible or liable for any technical issues, data tracking, or disruptions caused to the user’s device by these third-party tools.

७. भाषा, कॅटेगरी आणि स्वयंचलित भाषांतर / 7. Language and Automated Translation Disclaimer

  • भाषिक वैविध्य: या ब्लॉगवरील मूळ मजकूर प्रामुख्याने मराठी भाषेत आहे. तथापि, ‘साहित्य’ (Literature) या कॅटेगरी अंतर्गत आम्ही हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषांमधील मूळ कलाकृती त्यांच्या मूळ स्वरूपात प्रकाशित करू शकतो.
  • मशिन भाषांतर: जागतिक वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ‘GTranslate’ हे स्वयंचलित मशिन ट्रान्सलेशन टूल वापरले आहे. हे भाषांतर संपूर्णपणे संगणकाद्वारे होत असल्याने त्यात तांत्रिकदृष्ट्या अचूकतेचा अभाव असू शकतो किंवा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कोणत्याही अधिकृत आणि अचूक संदर्भासाठी नेहमी लेखकाचा ‘मूळ मजकूर’ (Original Content) हाच प्रमाण मानला जावा. स्वयंचलित भाषांतरातील त्रुटी किंवा गैरसमजांमुळे होणाऱ्या नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
  • Language Variety: The primary language of this blog is Marathi. However, under the ‘Literature’ category, we may publish original creative works in Hindi, English, or other languages in their original form.
  • Machine Translation: For the convenience of our global audience, we use ‘GTranslate’ for automated machine translations. Since these are computer-generated, they may lack accuracy or contextual precision. The authoritative and binding text is always the Original Content published by the author. We are not liable for any discrepancies or misunderstandings arising from automated translations.

८. कॅल्क्युलेटर आणि टूल्स अस्वीकरण :

आमच्या ‘जीवनशैली’ (Lifestyle) विभागात उपलब्ध असलेली टूल्स, कन्व्हर्टर्स आणि कॅल्क्युलेटर्स (BMI आणि आर्थिक कॅल्क्युलेटर्ससह) केवळ सामान्य माहिती, शैक्षणिक आणि सोयीच्या उद्देशाने डिझाइन केलेली आहेत.

  • BMI कॅल्क्युलेटर हे व्यावसायिक वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही.
  • फायनान्शिअल (आर्थिक) कॅल्क्युलेटर्स जसे EMI इत्यादी. हे व्यावसायिक आर्थिक, गुंतवणूक किंवा करविषयक सल्ल्याचा भाग नाहीत.

जरी आम्ही अल्गोरिदम अचूक ठेवण्याचा प्रयत्न करत असलो, तरी यातून मिळणाऱ्या निकालांच्या अचूकतेची किंवा विश्वसनीयतेची आम्ही कोणतीही हमी (Warranty/Guarantee) देत नाही. या टूल्सचा वापर करून घेतलेला कोणताही निर्णय पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जोखमीवर (Risk) असेल.

Calculators and Tools Disclaimer: The utility tools, converters, and calculators (including BMI and Financial Calculators) provided on our ‘जीवनशैली'(Lifestyle) hub are designed for general informational, educational, and convenience purposes only.

  • The BMI calculator does not substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
  • The financial calculators such as EMI and other, do not constitute professional financial, investment, or tax advice.

While we strive to keep the algorithms accurate, we make no warranties or guarantees regarding the exactness or reliability of the results generated. Any reliance you place on these tools is strictly at your own risk.

१०. बदलांचे अधिकार / 8. Right to Modify

या डिस्क्लेमरमधील धोरणांमध्ये किंवा ब्लॉगवरील कोणत्याही सामग्रीमध्ये पूर्वसूचना न देता कधीही बदल करण्याचे सर्व अधिकार ब्लॉग प्रशासनाकडे सुरक्षित आहेत.

We reserve the right to modify, update, or change any part of this disclaimer or the website content at any time without any prior notice.