अटी आणि शर्ती (Terms & Conditions)
दि.26/05/2026
नियम आणि अटी / Terms and Conditions (kridavishwa.in)
‘क्रीडाविश्व’ ([https://kridavishwa.in](https://kridavishwa.in)) वर आपले स्वागत आहे. या ब्लॉगचा वापर करून, तुम्ही खालील नियम आणि अटी पूर्णपणे मान्य करत आहात. जर तुम्हाला या अटी मान्य नसतील, तर कृपया या वेबसाईटचा वापर करू नये.
Welcome to ‘Kridavishwa’ ([https://kridavishwa.in](https://kridavishwa.in)). By accessing and using this blog, you accept and agree to be bound by the following Terms and Conditions. If you do not agree to these terms, please do not use this website.
१. व्याख्या कलम / 1. Definitional Clause
या सेवा अटींच्या धोरणात जिथे कुठे ‘क्रीडाविश्व’, ‘kridavishwa.in’, ‘माझा ब्लॉग’, ‘आम्ही’, किंवा ‘आमची टीम’ असा उल्लेख आढळल्यास, तो तुम्ही सध्या भेट दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाविषयी (Website) आहे. हा प्रामुख्याने ओपिनियन जर्नलिझम (Opinion Journalism) प्रकारातील ब्लॉग आहे.
In these Terms of Service, any reference to “Kridavishwa”, “kridavishwa.in”, “My Blog”, “We”, “Us”, or “Our Team” refers directly to this official website you are currently visiting. This website is primarily an Opinion Journalism blog.
२. वाचकांसाठी वयाची अट / 2. Age Restriction
या ब्लॉगवरील सामग्री केवळ १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वाचकांसाठी आहे. जर तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही हा ब्लॉग केवळ तुमच्या पालकांच्या किंवा कायदेशीर पालकांच्या देखरेखीखालीच वाचावा. या ब्लॉगचा वापर करून, तुम्ही हे जाहीर करता की तुम्ही या वयाची अट पूर्ण करत आहात.
The content on this blog is intended solely for users who are 18 years of age or older. If you are under 18, you may only use this blog under the strict supervision of a parent or legal guardian. By using this website, you warrant that you meet this age requirement.
३. बौद्धिक संपदा आणि हक्क / 3. Intellectual Property Rights
या ब्लॉगवर प्रकाशित केलेले मूळ लेख, ग्राफिक्स आणि लोगो हे आमच्या मालकीचे आहेत. पूर्वपरवानगीशिवाय यातील मजकुराचा व्यावसायिक हेतूने जसाच्या तसा वापर करण्यास सक्त मनाई आहे. शैक्षणिक, टीकात्मक किंवा संदर्भ विश्लेषणासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटची अधिकृत लिंक (Credit) देऊन संदर्भ वापरू शकता, जे ‘फेअर यूझ’ (Fair Use) नियमांतर्गत येते.
All original articles, graphics, and logos published on this blog are the exclusive property of Kridavishwa. Reproduction or commercial use of this content without prior written permission is strictly prohibited. However, you may use excerpts for criticism, commentary, or educational purposes under ‘Fair Use’ guidelines, provided appropriate credit and a direct link to our website are given.
४. सामग्री डाऊनलोड करण्याचे धोरण व टूल्स आणि रिसोर्सेस चा वापर / 4. Material Download Policy & Use of Tools & Resources
या ब्लॉगवरील डाऊनलोड विभागातील उपलब्ध करून दिलेले सर्व साहित्य (चित्रे, चलचित्रे, सुविचार अथवा संगीत प्रकारातील घटक) पूर्णपणे मोफत असून, ते केवळ वैयक्तिक आणि गैर-व्यावसायिक (Personal & Non-Commercial) वापराकरिता मर्यादित आहे. सदर साहित्याचा व्यावसायिक नफा कमवण्यासाठी वापर करणे किंवा अनधिकृत प्रसार करणे बेकायदेशीर मानले जाईल. भविष्यात प्रीमियम (शुल्क असलेल्या) सेवा सुरू केल्यास, त्याचे नियम वेळोवेळी येथे अद्ययावत (Update) केले जातील.
टूल्स आणि रिसोर्सेस चा वापर: या वेबसाईटवर उपलब्ध असलेली सर्व ऑनलाइन टूल्स, कन्व्हर्टर्स आणि कॅल्क्युलेटर्स “आहे तसे” (as is) आणि “उपलब्धते नुसार” (as available) या तत्त्वावर प्रदान केली जातात. या मोफत टूल्सच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक अडचणी, ब्राउझर क्रॅश किंवा चुकीच्या निकालांसाठी (Inaccurate outputs) आम्ही जबाबदार राहणार नाही.
All materials available in the download section of this blog (including images, videos, quotes, or audio elements) are completely free and intended strictly for Personal and Non-Commercial use. Any commercial utilization, resale, or unauthorized distribution of these materials is illegal. Rules regarding any future premium (paid) services will be updated here accordingly.
Use of Tools & Resources: All online tools, converters, and calculators provided on this website are offered on an “as is” and “as available” basis. We are not liable for any technical disruptions, browser crashes, or inaccurate outputs resulting from the use of these free tools.
५. ओपिनियन जर्नलिझम आणि मतप्रदर्शनाचे धोरण / 5. Opinion Journalism and Expression of Views
- वैयक्तिक मते: या संकेतस्थळावर चालू घडामोडी, क्रीडा क्षेत्र, तंत्रज्ञान किंवा इतर विषयांवर प्रकाशित होणाऱ्या लेखांमधील विश्लेषण आणि मते ही लेखकाची/प्रशासकाची वैयक्तिक मते आहेत. प्रत्येक लेखात किंवा वाक्यात “माझ्या मते” असा स्पष्ट उल्लेख नसला, तरी तो मजकूर लेखकाचे वैयक्तिक मत किंवा भाष्य (Commentary) म्हणूनच गृहीत धरण्यात यावे.
- अतिथी लेखक (Guest Writers): आमच्या ब्लॉगवर इतर लेखकांनी (अतिथी लेखक) लिहिलेल्या लेखांमधील मते ही त्यांची स्वतःची असतील, त्या मतांशी ब्लॉग संपादक किंवा मालक सहमत असतीलच असे नाही.
- तथ्य आणि पडताळणी: आम्ही उपलब्ध असलेल्या बातम्या आणि तथ्यांच्या आधारे आमचे मत मांडतो. वाचक म्हणून तुम्ही कोणत्याही माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता, स्वतःच्या विवेकबुद्धीने किंवा अधिकृत स्रोतांकडून त्याची खात्री करून घ्यावी.
- Personal Opinions: The analyses, views, and opinions expressed in the articles regarding current affairs, sports, technology, or other topics are the personal views of the author/administrator. Even if phrases like “in my opinion” are not explicitly mentioned in every sentence or post, the content must be understood strictly as personal commentary and interpretation by the author.
- Guest Writers: Opinions expressed by guest writers or independent contributors are entirely their own and do not necessarily reflect the views of the blog owner or administration.
- Facts and Verification: Our opinions are based on publicly available news and facts. As a reader, you are advised to use your own discretion and verify the information from official sources before drawing any conclusions.
६. वापरकर्त्यांचे वर्तन आणि कमेंट्स नियम / 6. User Conduct and Comments Policy
ब्लॉगवरील कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही प्रकारची अपशब्दांची भाषा, मानहानीकारक, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर, आणि वैयक्तिक चिखलफेक करणाऱ्या कमेंट्स करण्यास सक्त बंदी आहे. अशा आक्षेपार्ह कमेंट्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्वरित डिलीट करण्याचा अधिकार प्रशासकाकडे राखीव आहे. वाचकांनी कमेंट बॉक्समध्ये मांडलेली मते ही त्यांची वैयक्तिक मते असतील आणि त्या कायदेशीर अडचणींसाठी ती व्यक्ती स्वतः जबाबदार असेल.
Users are strictly prohibited from using abusive language, defamatory remarks, or content that incites religious or communal hatred in the comment section. The administrator reserves the right to delete any objectionable comments without prior notice. Opinions expressed by users in the comments are entirely their own, and the respective user shall be held personally liable for any legal implications.
७. सोशल मीडिया आणि कम्युनिटी नियम / 7. Social Media & Community Guidelines
आमच्या अधिकृत व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक किंवा एक्स (ट्विटर) चॅनेल्स / पेजेसवर सामील होताना वाचकांनी मर्यादित आणि कायदेशीर भाषेचा वापर करावा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर युजर्सनी केलेल्या वैयक्तिक पोस्ट्ससाठी ‘kridavishwa.in’ जबाबदार राहणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजर्सना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय चॅनेलमधून ब्लॉक करण्याचा अधिकार आमच्याकडे सुरक्षित आहे.
When joining our official WhatsApp, Telegram, Facebook, or X (Twitter) channels/pages, users must adhere to respectful and lawful communication. Kridavishwa.in is not liable for personal comments or posts made by users on third-party social media platforms. We reserve the right to block violating users without any prior notice.
८. दायित्व मर्यादा / 8. Limitation of Liability
या ब्लॉगवरील माहितीचा वापर केल्यामुळे किंवा सामग्रीच्या (Content) चुकीच्या समजा मुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या थेट किंवा अप्रत्यक्ष नुकसानीला हा ब्लॉग किंवा त्याचे मालक जबाबदार राहणार नाहीत. आम्ही या अटी आणि शर्तींमध्ये किंवा ब्लॉगच्या कन्टेन्टमध्ये कधीही पूर्वसूचनेशिवाय बदल करू शकतो.
Under no circumstances shall this blog or its owners be liable for any direct, indirect, or consequential damages resulting from the use or misunderstanding of the content available on this website. We reserve the right to modify these terms and conditions or the website content at any time without prior notice.
९. भाषा, कॅटेगरी आणि भाषांतर डिस्क्लेमर / 9. Language and Translation Disclaimer
या ब्लॉगवरील मूळ मजकूर प्रामुख्याने मराठी भाषेत आहे. तथापि, ‘साहित्य’ (Literature) या कॅटेगरी अंतर्गत आम्ही हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषांमधील मूळ कलाकृती त्यांच्या मूळ स्वरूपात प्रकाशित करू शकतो. जागतिक वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ‘GTranslate’ हे स्वयंचलित मशिन टूल वापरले आहे. हे भाषांतर संगणकाद्वारे होत असल्याने त्यात अचूकतेचा अभाव असू शकतो. कोणत्याही कायदेशीर किंवा अधिकृत संदर्भासाठी नेहमी लेखकाचा ‘मूळ मजकूर’ (Original Version) हाच प्रमाण मानला जावा. भाषांतरातील त्रुटींमुळे होणाऱ्या गैरसमजाला आम्ही जबाबदार नाही.
The primary language of this blog is Marathi. However, under the ‘Literature’ category, we may publish original creative works in Hindi, English, or other languages. For the convenience of our global audience, we use ‘GTranslate’ for automated machine translations. Since these are computer-generated, they may lack contextual precision. The official and legally binding text is always the Original Version published by the author. We are not liable for any discrepancies resulting from automated translations.
१०. कायदेशीर क्षेत्र (न्यायालयीन अधिकार) / 10. Governing Law and Jurisdiction
या ब्लॉगशी संबंधित कोणतेही वाद किंवा कायदेशीर तक्रारी निर्माण झाल्यास, ते भारताच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act, 2000) तसेच स्थानिक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांतर्गत सोडवले जातील.
Any disputes or legal claims arising out of or connection with this blog shall be governed by the Information Technology Act, 2000 of India, and the laws of the State of Maharashtra, subject to the exclusive jurisdiction of the local courts.
