Resources at Kridavishwa.in

क्रीडाविश्व ( Kridavishwa.in ) च्या Resources पानावर आपले स्वागत आहे ! 💐🙏

Resources ( रिसोर्सेस ) मध्ये अत्यंत उपयुक्त व प्रोफेशनल दर्जाची साधने (Tools) क्रीडाविश्वाच्या वाचकांसाठी आम्ही पूर्णपणे मोफत दिल्ली आहेत. ही टूल्स आपल्याला नेहमी कामास येतील व आवडतील अशी आशा आहे. यात काही त्रुटी किंवा अडचण असल्यास नक्की या पेज वर कमेंट करून सांगा. अशी टूल्स आपल्याला नेहमी कामास येतात मला देखील यापैकी बऱ्याच टूल्स ची नेहमी गरज पडते पण, एकाच ठिकाणी ही टूल्स मिळत नसायची म्हणून माझा बराच वेळ जायचा.

तसेच जश्या पद्धतीने पाहिजे तसे हे टूल्स मिळत नव्हते आणि जिथे मिळाले ते परदेशातील साइट वर उपलब्ध असल्याने तेथील शुल्क देखील जास्त लागायचे तेव्हा विविध क्षेत्राच्या प्रकारानुसार तसेच काही सोपी किंवा वैशिष्ट्यपूर्ण टूल्स स्वतंत्र दिली आहेत. तसेच भविष्यात आपल्याला अजून कोणत्या प्रकारची टूल्स आमच्या कडून पाहिजे हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आमच्या कडून शक्य असल्यास ते इथे पूर्णपणे मोफत देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आपल्या सर्वांसाठी असेलेले खालील दर्जेदार व पूर्णपणे मोफत टूल्स आपण सर्वानी देखील खूप वापरावे ही विनंती. 🙏

Smart Digital Tools :

Kridavishwa.in वरील Smart Digital Tools ची वैशिष्ट्ये 👌

  • आमचे प्रो इमेज रिसायझर हे बल्क इमेज तुमच्या गोपनीयतेची योग्य काळजी घेत तुमचे फोटो तुमच्याच डिवाइस वर अतिशय जलद गतीने व उच्च गुणवत्तेच्या दर्जानुसार कन्व्हर्ट, रिसाइझ, आणि कंप्रेस करून देते.
  • kridavishwa.in मार्फत उपलब्ध ऑल इन वन कन्वर्टर हे विविध 12 स्मार्ट टूल्स चे मिळून तयार टूल कंटेनर आहे. यात टैब सारखी रचना आणि वापरकर्त्यांच्या सोयीकरिता व उच्च यूज़र एक्सपिरियन्स साठी ”अत्यल्प पर्याय निवड संकल्पनेतून” रचना केली आहे त्यामुळे तुमची उत्तरे जलद मिळतात व एकच प्रकारची कामे वारंवार करत असताना व उत्तरे कॉपी पेस्ट करताना विशेष ” कॉपी ” बटनची सुविधा दिली आहे.
  • फाइनेंस क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खूप छान असलेले पण सोबतच सर्वसामान्य अश्या सर्वांना आवश्यक असे हे टूल असून हे टूल कंटेनर देखील 10 स्मार्ट टूल्स चे मिळून तयार झालेले ऑल इन वन toolkit आहे यात देखील श्रेष्ठ यूज़र एक्सपिरियन्स करिता ”अत्यल्प पर्याय निवड” संकल्पनेतून याची रचना केली आहे.
  • सर सलामत तो पगडी पचास किंवा जान है तो जहान है असे म्हणतात तसे आरोग्याशी कंप्रमाइज न करता आपल्या आरोग्यावर आपला नेहमी वॉच असणे आवश्यक आहे आणि कधी कधी अत्यंत सोपी कामे देखील सहज नसल्याने आपण टाळतो पण आपल्या आरोग्याचा हितचिंतक म्हणून हे सोपे टूल नेहमी हाताशी ठेवा आणि योग्य नियोजनाने स्वस्थ रहा.

डिजिटल टूल्स


दैनिक महत्वाच्या गोष्टींचे ताजे भाव

रोज आवश्यक असणारी जागतिक माहिती जसे की, सोन्या – चांदीचे भाव व भारतीय रुपयाचे मूल्य जाणून घ्या एका दृष्टिक्षेपात TradingView च्या जागतिक दर्ज्याच्या अद्ययावत विजेट मार्फत :


📌 टूल्स आणि कॅल्क्युलेटर्स: सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न १: क्रीडाविश्व ( kridavishwa.in ) वरील ही सर्व ऑनलाईन टूल्स मोफत आहेत का? 

उत्तर: होय, क्रीडाविश्ववरील सर्व टूल्स, जसे की वय काढण्याचे कॅल्क्युलेटर (Age Calculator), बीएमआय (BMI), ईएमआय (EMI) कॅल्क्युलेटर आणि इमेज रिसायझर पूर्णपणे मोफत आहेत. यासाठी तुम्हाला कोणतेही छुपे शुल्क किंवा सबस्क्रिप्शन देण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न २: या टूल्स चा वापर करताना माझी वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते का?

उत्तर: १००% सुरक्षित! आमची सर्व टूल्स तुमच्याच ब्राउझरमध्ये (Client-side) काम करतात. याचा अर्थ तुम्ही टाकलेली कोणतीही माहिती (उदा. जन्मतारीख, वजन, कर्जाची रक्कम किंवा फोटो) आमच्या सर्व्हरवर सेव्ह केली जात नाही. त्यामुळे तुमचा डेटा पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित राहतो.

प्रश्न ३: या कॅल्क्युलेटर्स मधून मिळणारी माहिती किती अचूक (Accurate) असते?

उत्तर: आमची सर्व टूल्स प्रगत आणि प्रमाणित सूत्रांवर (Standard Formulas) आधारित असल्यामुळे ती अचूक माहिती देतात. मात्र, जमीन मोजणी (७/१२) किंवा ईएमआय (EMI) सारख्या महत्त्वाच्या आर्थिक किंवा कायदेशीर बाबींसाठी आम्ही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत कागदपत्रांचा संदर्भ घेण्याचा सल्ला देतो.

प्रश्न ४: हे सर्व कॅल्क्युलेटर्स मोबाईल वर व्यवस्थित चालतात का?

उत्तर: होय, आमची सर्व टूल्स पूर्णपणे ‘मोबाईल-फ्रेंडली’ (Responsive) आहेत. तुम्ही अँड्रॉइड (Android), आयफोन (iPhone), टॅबलेट किंवा कॉम्प्युटर अशा कोणत्याही उपकरणावरून ही टूल्स अतिशय सहजपणे आणि वेगाने वापरू शकता.

प्रश्न ५: या पेज वर रोजच्या वापरा साठी कोणती प्रमुख टूल्स उपलब्ध आहेत?

उत्तर: या एकाच पानावर (All-in-one Toolkit) तुम्हाला वयाचे अचूक कॅल्क्युलेशन करणारे टूल, आरोग्यासाठी BMI आणि BMR कॅल्क्युलेटर, फायनान्ससाठी EMI आणि GST कॅल्क्युलेटर, तसेच इमेजेसची साईझ कमी करणारे टूल्स मिळतील, किंवा भविष्यात अजून आम्ही काही टूल्स ऐड केली तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतील. जे तुमच्या दैनंदिन कामात खूप वेळ वाचवतात.

⚠️ कायदेशीर अस्वीकरण आणि अटी (Disclaimer)

क्रीडाविश्व (kridavishwa.in) वर उपलब्ध असलेली सर्व ऑनलाईन टूल्स आणि कॅल्क्युलेटर्स (उदा. वय, BMI, EMI, जमीन मोजणी इ.) केवळ तुमच्या प्राथमिक माहितीसाठी, शिक्षणासाठी आणि सोयीसाठी मोफत पुरवण्यात आली आहेत. आम्ही अचूक परिणाम देण्यासाठी प्रमाणित सूत्रांचा (Standard Formulas) वापर करतो, तरीही यातून मिळणाऱ्या निकालांच्या १००% अचूकतेची किंवा पूर्णतेची आम्ही कोणतीही कायदेशीर हमी देत नाही.

आर्थिक माहिती आणि साधने (Financial Information & Tools): या वेबसाईटवर (kridavishwa.in) उपलब्ध असलेली सर्व आर्थिक माहिती, शेअर बाजाराचे आकडे, चार्ट्स, आणि TradingView सारखी इतर थर्ड-पार्टी साधने (Tools) केवळ माहितीच्या (Informational) आणि शैक्षणिक (Educational) उद्देशाने देण्यात आली आहेत. आम्ही या माहितीच्या अचूकतेची, पूर्णतेची किंवा वेळेवर उपलब्ध असण्याची कोणतीही कायदेशीर हमी देत नाही. शेअर बाजार किंवा कोणत्याही आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन असते. या वेबसाईटवरील कोणत्याही माहितीच्या किंवा चार्ट्सच्या आधारे घेतलेल्या आर्थिक निर्णयामुळे तुमचे कोणतेही थेट किंवा अप्रत्यक्ष नुकसान (आर्थिक किंवा इतर) झाल्यास, त्याला kridavishwa.in, त्याचे मालक किंवा टीम जबाबदार राहणार नाही. वाचकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी स्वतःची खात्री करावी किंवा योग्य आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला घ्यावा.

अत्यंत महत्त्वाचे: कोणतेही मोठे आर्थिक (कर्ज/गुंतवणूक), कायदेशीर (उदा. जमिनीचे व्यवहार) किंवा वैद्यकीय (आरोग्य/डाएट) निर्णय घेण्यापूर्वी केवळ या कॅल्क्युलेटर्सवर विसंबून राहू नका. अंतिम कृती करण्यापूर्वी कृपया संबंधित क्षेत्रातील प्रमाणित तज्ज्ञांचा (उदा. डॉक्टर, वकील किंवा आर्थिक सल्लागार) किंवा अधिकृत कागदपत्रांचा संदर्भ नक्की घ्यावा.

उत्तरदायित्व मर्यादा: या टूल्सच्या वापरामुळे, किंवा मिळालेल्या निकालांच्या चुकीच्या अर्थामुळे होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस हा ब्लॉग, आमची टीम किंवा मालक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. या पानाचा वापर करणे याचाच अर्थ तुम्ही आमच्या सर्व अटी व शर्ती पूर्णपणे मान्य करत आहात.

Home
Search
Menu
×