English Quotes चे ग्राफ़िक्स Download करण्या साठी आमच्या अटी व शर्ती वाचा
इंग्रजी साहित्यात विपुल प्रमाणात लेखन आहे पण जगभरातील लोकांचा वापर पाहता इंग्रजी ही जागतिक भाषा म्हणून म्हणवल्या जाते आणि भाषेचा वापर फक्त एकाच देशात नसून जवळ जवळ सर्वच देशात होत असल्याने साहित्यात मोठ्या वेगाने भर पडणे हे अतिशय साहजिक व सामान्य आहे.
अश्यात सुविचारांसारखे साहित्यातील रत्ने हाताशी लागणे ते कोणते कठीण असणार आहे? आणि आज इंग्रजीचा वाढता वापर इंग्रजी भाषेला आपल्या इतक्या जवळ घेऊन आला आहे की आपल्या पैकी काही जण रोजच्या वापरात काही ठरावीक गोष्टी इंग्रजीतच बोलून पूर्ण होतात आणि प्रत्येक भाषेची एक विशिष्ट शैली वापरकर्त्यांमुळे तयार झालेली असते. आणि कधी कधी विशिष्ट सुविचार किंवा म्हण ही विशिष्ट शैलीत अधिक गुणकारी वाटते.
अश्याच काही निवडक सुविचारांना AI Model च्या मदतीने चित्ररूपात आपल्या समोर आणण्याच प्रयत्न केला आहे आवडल्यास नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा.












