Home / तंत्रज्ञान / Whatsapp चे हे new feature पाहिले का?.  वेळेतच घ्या फायदा!

Whatsapp चे हे new feature पाहिले का?.  वेळेतच घ्या फायदा!

Whatsapp च्या new feature विषयी माहिती देणारे व "नक्की वाचा " अश्या कॉल टू एक्शन सोबत मोबाईल मधील जेनेरिक चैट आइकॉन चे आकर्षक चित्र

Whatsapp new feature – username selection

युजरनेम – एक नवीन ‘आयडी ‘

कसे आहात मित्रांनो?, व्हॉट्सऍप वापरता तर मग ही गोष्ट तुमच्या साठीच आहे. Whatsapp एप्लीकेशन मध्ये वापरकर्ते आता स्वतःचे नाव किंवा इच्छित शब्द यूजरनेम म्हणून वापरू शकणार आहेत. या सुविधेमुळे वापरकर्त्याचा मेसेज इतरांना जाताना मेसेज कोणी पाठवला हे जसे नंबर वरुण कळते तसे ते यापुढे तुम्ही निवडलेल्या यूजरनेम वरून कळेल. म्हणजेच तो एक प्रकारे तुमचा व्हॉट्सऍप वरील नवीन आइडी असेल.

अधिक गोपनीयता

थोडक्यात तुमचा नंबर आता तुम्हाला अधिक प्राइवेट ( गोपनीय ) ठेवता येणार आहे. पण या सुविधेचे खरे आकर्षण म्हणजे तुम्ही तुमचे युझरनेम स्वतः निवडण्याची संधी ही व्हॉट्सअप तुम्हाला देत आहे. आणि ही संधी वेळेशी बांधील आहे त्यामुळे वेळेतच फायदा घ्या. कारण वेळ निघून गेल्यावर मग व्हॉट्सअप कदाचित तुमचे युझरनेम स्वतः निवडेल जे कदाचित तुमच्या पसंतीचे नसल्यास तुम्हाला मोठी निराशा होऊ शकते.

AI ने निर्मित चित्र

सुविधेला विलंब

तसे व्हॉट्सऍप ह्या नवीन सुविधे विषयी लवकरच यंत्रणा कामाला लावत असल्याचे वाटत असताना भारतीय सरकार मार्फत या विषयी अधिक माहिती मागवली आहे असे दिसते. BBC च्या वृत्ता नुसार (मूळ बातमी इथे वाचा) भारतात तरी भारतीय सरकार ने या विषयी पूर्ण माहिती घेतल्यानंतरच व्हॉट्सअप ला ही सुविधा सुरू करता येईल.

यूझरनेम कसे निवडावे?

याबाबत सांगायचं झाले तर नवीन फेज मध्ये व्हॉट्सऍप स्वतः हून वाचकाना इन ऍप नोटिफिकेशन देत असून हे notification थेट username निवडण्याच्या screen वर घेऊन जाते आणि तिथून तुम्ही तुमच्या पसंतीचे username उपलब्ध आहे का ते तपासून निवडायचे आहे. यात पसंतीचा शब्द पर्याय नसल्यास त्यात थोडे फेरफार करून मिळते जुळता पर्याय निवडू शकता.

या विषयी WhatsApp च्या स्वतः च्या चॅनेल वरील पोस्ट ची लिंक येथे वाचा.

आणि तसे नोटिफिकेशन आले नसल्यास एकदा ऍप अपडेट करून सेटिंग मध्ये ‘ Account ‘ पर्यायात ‘ Your Account ‘ मध्ये पहिला username हा पर्याय दिसल्यास तुम्ही ते निवडू शकता. सोबतच की निवडून तुम्ही ते अधिक गोपनीय बनवू शकता.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.