आता चित्रपट म्हणलं आणि त्यावर चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चित्रपट पाहिल्याचा पूर्ण आनंदच मिळत नाही. आणि आपल्या सारखे दर्दी रसिक असतील तर चर्चा करण्याची मजा काही वेगळीच असते. तर मित्रानो, काही दिव...