Online Common Converter Tools ची गरज
कसे आहात मित्रांनो! खूप खूप स्वागत आहे kridavishwa.in च्या ह्या कॉमन कन्वर्टर ब्लॉग पोस्ट वर खाली दिलेले बहुतांश टूल्स हे आपण दैनंदिन जीवनात नेहमी वापरातो, एखादं-दुसरे गणित असेल तर ते तोंडी करणे सोईस्कर असते पण एकच कामे बऱ्याच वेळा करायची असतील तर टूल्स हाताशी असणे अत्यंत आवश्यक असते. तसेच तोंडी गणित करताना चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व आजच्या डिजिटल युगात काही नवीन कामे लागली आहेत तर त्यांच्या साठी देखील सोईस्कर काही टूल्स आमच्या 12 in One Smart Tool Container मध्ये आहेत त्याचा वापर आपला निश्चितच वेळ वाचवून कामे अचूक करण्यात मदत करेल.
जसे की,शाळेत शिक्षकांना मुलांचे मार्क्स नुसार त्यांचे टक्केवारी काढायची असेल किंवा CA Professionals यांना रकमे वरील जीएसटी ची टक्केवारी वजा किंवा अधिक करून येणारी रक्कम लिहायची असेल, किंवा विद्यार्थ्यानी भरभर टाइप केल्यावर त्याचे capitalization तसेच अप्पर व लोअर केस मध्ये लिखाण करणे असेल तसेच बॅंकेतील कर्मचारी असतील ज्यांना रकमेचे (अंका – चे – अक्षरात रुपांतर करायचे असेल जसे मराठीत किंवा इंग्रजीत) अशी एकावेळेस वारंवार करावी लागणारी कामे सोप्या पद्धतीत होण्या करिता आमच्या Online Common Converter Tools ह्या कॅटेगरी मधील 12 in One Smart Tool Container चा वापर आपल्या फक्त वेळेची बचतच नाहीत तर तुमच्या कामाचा ताण कमी करून मानसिक शांति प्रदान करू शकतो.
आमच्या Online Common Converter Tools ह्या कॅटेगरी मधील 12 in One Smart Tool Container मध्ये Age Calculator – वय मोजणे , Area Calculator क्षेत्र मोजणे , Date Difference दिवसातील फरक मोजणे , Discount Calculator – सवलत तपासणे, Distance Calculator – अंतर तपासणे, Number to word अंका चे अक्षरात रुपांतर , Percentage Calculator – टक्केवारी काढणे , Advanced Tax Calculator – टैक्स मोजणे , Weight Calculator – वजन मोजणे , Word Count Calculator – शब्द मोजणे , square and square root calculator – वर्ग व वर्गमूळ काढणे अशी टूल्स दिलेली आहेत.
याबाबत थोडक्यात खालील प्रमाणे समजून घेऊ
- वय / दिवस (Age/Date Calculator): तुमचे अचूक वय आणि कोणत्याही दोन तारखांमधील एकूण दिवसांचे अंतर एका सेकंदात मोजा.
- टक्केवारी / गुण (Percentage/Marks): शालेय विद्यार्थ्यांचे एकूण गुण आणि कोणत्याही रक्कमेची अचूक टक्केवारी (Percentage) झटपट काढा.
- सवलत (Discount Calculator): खरेदी करताना वस्तूवरील सवलत (Discount) वजा करून तिची अंतिम किंमत आणि वाचलेले पैसे सहज तपासा.
- प्रगत टॅक्स (Advanced Tax/GST): कोणत्याही रकमेत टॅक्स (GST) जोडल्यास किंवा आधीच असलेल्या रकमेतून टॅक्स वजा केल्यास मूळ किंमत किती होते, ते एका क्लिकवर पाहा.
- कर्ज / EMI (Loan Analyzer): कर्जाचा मासिक हप्ता (EMI) मोजा आणि जास्तीचे पैसे भरल्यास किती वर्षांचा कालावधी व किती लाख रुपये वाचतील हे तपासा.
- ७/१२ जमीन (Land Converter): सातबारा उताऱ्यावरील हेक्टर-आर (Hectare-Are) मधील जमिनीचे गुंठे, एकर आणि चौरस फुटात (Sq.Ft) अचूक रूपांतर करा.
- अंक ते अक्षरी (Number to Words): कोणताही मोठा आकडा टाकून त्याचे मराठी आणि इंग्रजी भाषेतील अचूक अक्षरी रूपांतर (Number to Words) मिळवा.
- शब्द मोजणी (Word / Char Count): तुमचा मोठा मजकूर पेस्ट करा आणि त्यातील एकूण शब्द (Words) आणि अक्षरांची (Characters) संख्या लगेच मोजा.
- Text Case (अक्षर बदल): इंग्रजी मजकूर पेस्ट करून तो एकाच वेळी UPPERCASE (मोठी अक्षरे), lowercase किंवा Title Case मध्ये बदलून थेट कॉपी करा.
- लांबी / अंतर (Length Converter): मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, फूट आणि इंच यांसारख्या लांबी आणि अंतराच्या मापांचे एकमेकांत सहज रूपांतर करा.
- वजन मोजा (Mass Converter): किलोग्रॅम (KG), ग्रॅम, पाऊंड आणि टन यांसारख्या वजनांच्या एककांचे अचूक रूपांतरण काही सेकंदात मिळवा.
- वर्गमूळ (Square Root): कोणतीही संख्या टाका आणि त्या संख्येचा वर्ग (Square) तसेच तिचे वर्गमूळ (Square Root) एकाच वेळी तपासा.
12 in One Smart Tool Container
या पेजवर उपलब्ध करून दिलेले सर्व कॅल्क्युलेटर्स आणि कन्व्हर्टर्स (उदा. कर्ज/EMI, प्रगत टॅक्स, ७/१२ जमीन मोजमाप इत्यादी) हे केवळ वाचकांच्या सोयीसाठी आणि सर्वसामान्य माहितीसाठी (Informational purposes) दिलेले आहेत. यात अचूकता राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे; तथापि, यातून मिळणारे कोणतेही आकडे किंवा रिझल्ट्स ‘अंतिम, अधिकृत किंवा कायदेशीर पुरावा’ म्हणून वापरता येणार नाहीत. कोणत्याही आर्थिक, कायदेशीर किंवा जमिनीच्या अधिकृत व्यवहारासाठी कृपया संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा अधिकृत सरकारी कागदपत्रांचा संदर्भ घ्यावा. या साधनांच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस ‘क्रीडाविश्व’ (kridavishwa.in) किंवा त्याचे लेखक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत.
🎂 वय आणि 📅 दिवस कॅल्क्युलेटर
१. अचूक वय मोजा:
२. दोन तारखांमधील दिवस मोजा:
📊 टक्केवारी आणि 👨🏫 शालेय गुण
१. सामान्य टक्केवारी:
२. शिक्षकांसाठी (बल्क मार्क्स टक्केवारी):
मिळालेले गुण / एकूण गुण (उदा. 75/100) असे एकाखाली एक लिहा.
🛍️ सवलत कॅल्क्युलेटर (Discount)
📈 प्रगत टॅक्स आणि बिलिंग
🏦 प्रगत कर्ज विश्लेषण (EMI)
जास्तीचे पैसे (Pre-payment) भरल्यास किती लाख वाचतील हे तपासा.
🌾 सातबारा जमीन मोजमाप
✍️ अंक ते अक्षरी (Number to Words)
📝 शब्द आणि अक्षर मोजणी
🔠 टेक्स्ट केस कन्व्हर्टर
📏 लांबी व अंतर कन्व्हर्टर
⚖️ वजन कन्व्हर्टर
√ वर्ग आणि वर्गमूळ
आर्थिक व्यवहाराशी निगडीत आमचे Smart Financial Toolkit ( स्मार्ट फायनान्शियल टूलकिट ) देखील वापरा. व फोटो स्टोर करताना रिसाईज व कॉम्प्रेस करण्यासाठी आमचे मोफत प्रो बल्क इमेज रिसाइजर व कम्प्रेसर टूल देखील वापरा.






