मराठी सुविचार – Marathi Quotes
मराठी भाषेचा महिमा अवर्णनीय आहे. मराठी भाषा केवळ गोडच नाही तर सर्व भावनांमध्ये जितकी तीव्र तितकीच कोमल देखील आहे मार्मिक वक्त्यांसाठी कुबेराच्या खजिन्याप्रमाणे आहे तर मृदुभाषिकांसाठी अमृतासमान आहे. अश्या ह्या मराठी भाषेतील सुविचार म्हणजे खजिन्यातले महागडे रत्नाभूषणे आणि एकंदर सुविचारांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम पाहता याना सुविचारांना औषधाची उपमा देणे वावगे ठरणार नाही.
तसे मराठी असो की, इतर कोणतीही भाषा त्यातील साहित्य संपदा ही विपुल प्रमाणात आहे. आणि एका कुठल्याही ठिकाणी ही सर्व ज्ञानगंगा देणे शक्य नसते पण देण्यापेक्षाही किंवा कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत असे म्हणता येईल की, दहा चांगल्या गोष्टी नुसत्या माहिती असण्या पेक्षा चांगली एक गोष्ट अंगीकारलेली केव्हाही सरस ठरते.
त्याचप्रमाणे मी येथे मला आवडलेल्या काही ओळी AI Model च्या मदतीने चित्ररूपात दिल्या आहेत माझा देखील प्रयत्न तुमच्या सोबत ह्यापैकी एक तरी गोष्टीतून मिळालेली शिकवण अंगीकारण्याचा आहे. पण इथेच हा प्रवास संपणारा नाहीये. रोज चा दिवस एकसारखा नसतो त्याप्रमाणे जसजसे खजिन्यातील ह्या रत्नाभूषणे संपर्कात येतील व नव-नवीन सुविचार येथे Kridavishwa.in च्या वाचकांना डाउनलोड करीता उपलब्ध होतील.
आपल्याला देखील आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.













नवीन पोस्ट च्या माहिती करिता अवश्य फॉलो करा. आपणा सर्वांचासाठीचा नव्याने तयार ब्लॉग व सोशल अकाउंट वर नेहमी भेट देत रहा.






